Gopinath munde apghat vima yojna
Gramin Batmya
Gopinath Munde Apghat Vima Yojana : सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत मिळते मदत. विमा संरक्षण अनेक शेतकरी माहितीपासून वंचित./ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना |
शेतकरी वर्ग शेतीमध्ये काम करीत असताना कायमच अपघात होण्याची शक्यता असते सर्पदंश विंचू चाळणे विजेचा शॉक लागली पाण्यात बुडून अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्याचा मृत्यू होतो. परिणामी घरातील कर्ता पुरूष दगावल्याने कुटुंबाचे अधिक उत्पन्न बंद होते अशा परिस्थितीत अपघात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत शासन तर्फे दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. मात्र ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने समोर आले आहे.
Related Informational Post :
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना या कारणामुळे अपघात झाल्यास संरक्षण : Gopinath Munde Apghat Vima Yojana
रस्ते किंवा रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू विजेचा धक्का बसून मृत्यू वीज पडून मृत्यू कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा अहवाल मृत्यु उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश व हिस्त्र जनावरांचा हल्ला जनावरांनी चावल्यास किंवा खाल्ल्या स्मृती झालास तर हे विमा संरक्षण दिले जाते.
विमा लाभधारक पात्रता. What is the eligibility Gopinath Munde Apghat Vima Yojana ?
विम्याचा ला 10 10 ते 75 वयोगटातील एकूण दोन जणांना विमाछत्र देण्यासाठी सुधारित स्वरूपात मान्यता देण्यात आली आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रांसह अर्ज अनिवार्य आहे काय ? : Is application with diaries mandatory Gopinath Munde Apghat Vima Yojana?
या लाभासाठी लगेच सहाय्यक कृषी अधिकारी यांना माहिती देऊन संबंधित अपघातातील व्यक्तीचा अपघात संदर्भातील कागदोपत्री नोंद करून वैद्यकीय अहवाल पोलिस पंचनामा स्थळ पंचनामा आदी गोष्टींचा शेतकऱ्यांच्या अर्ज करणे अनिवार्य आहे.
विमाछत्र कुटुंबातील शेतकऱ्यांच्या आई वडील पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात आला आहे.अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये तर अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये भरपाई दिली जाते. अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये भरपाई मिळते.
Related Informational Post :
गोपीनाथ मुंडे अपघात विमा या योजनेतून यांना लाभ मिळत नाही : They do not get benefit be different this Gopinath Munde Apghat Vima Yojana
नैसर्गिक मृत्यू विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्हा या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करत झालेला अपघात अमली पदार्थाच्या नशेतून अपघात स्त्रियांच्या बळवंत पणातील मृत्यू शरीरांतर्गत रक्तस्राव मोटारसायकल यातील अपघात युद्ध सैन्यातील नोकरी आदी घटकांना या विमासंरक्षण समावेश नाही.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा या योजनेतून हप्ता भरण्याची गरज नाही : There is inept need to pay installments through this Gopinath Munde Apghat Vima Yojana
डिसेंबर 2015 ते सन 2016 मध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून किमान एक लाख व कमाल दोन लाखापर्यंत निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जेथे शेतकऱ्याला विमा हप्ता भरण्याची गरज नाही कारण सरकार शेतकऱ्यांच्या वतीने विमा कंपनी कडे पैसे भरते.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा या योजनेतून जनजागृती आवश्यक.: Public awareness is required through this Gopinath Munde Apghat Vima Yojana
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या संदर्भात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना काही माहिती नाही या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.